{
  "village_code": "271700020215770000",
  "village_name": "कसर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2096,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:46Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रसाद गंगाराम मगर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रसाद गंगाधर मगर ऐवजी प्रसाद गंगाराम मगर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-2/कावी-209 दि. 04/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2515236 अन्वये प्रसाद गंगाधर मगर ऐवजी प्रसाद गंगाराम मगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
