{
  "village_code": "271700020215770000",
  "village_name": "कसर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:02:53Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार\nभास्कर दतराव मगर रा.कसर ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे कसर ता. जिंतूर जि. परभणी येथील शेत गट न. 71 मध्ये 1 हे.20 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मालकी हक्कातील जमिनी मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून काम पुर्ण झाले आहे. 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज दिला. तसेच पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
