{
  "village_code": "271700020215790000",
  "village_name": "असेगाव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2941,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:29:26Z",
  "surveys": [
    "539"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.145 दि. 02/11/2026\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा.नायब तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार पांडुरंग विश्वनाथ आयेवार रा. असेगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून यांची मौजे असेगाव येथील शेत गट न. 539 मध्ये यांचे सामाईक मालकी असलेले क्षेत्र लागवडी योग्य 1 हे. 20 आर व पोट खराब 0 हे. 00 आर शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात विभागणी/वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. नायब तहसीलदार डी.के. गायकवाड साहेब यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.145 दि. 02/11/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\n1) पांडुरंग विश्वनाथ आयेवार यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे असेगाव शेत गट न.539 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 55 आर व पोट खराब 0 हे. 00 आर\n2) राजकुमार विश्वनाथ आयेवार यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे असेगाव शेत गट न.539 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 55 आर व पोट खराब 0 हे. 00 आर\n3) कांताबाई जनार्धन पवनवार यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे असेगाव शेत गट न.539 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 10 आर व पोट खराब 0 हे. 00 आर\nमा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
