{
  "village_code": "271700020215800000",
  "village_name": "सोन्ना",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:26:19Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार दिलीप रंगनाथ घुगे रा.सोन्ना ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सोन्ना ता. जिंतूर जि. परभणी येथील शेत गट न. 29 मध्ये 1 हे.41 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मालकी हक्कातील जमिनी मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून काम पुर्ण झाले आहे. 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज दिला. तसेच पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
