{
  "village_code": "271700020215810000",
  "village_name": "निवळी खु.",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:11:14Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअर्जदार मुंजाभाऊ बाबनराव ठोंबरे राहणार मौजे निवळी खु. यांनी अर्ज देवून कळवले आहे की, मौजे निवळी खु.येथील ग.नं. 08 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असल्याचे कळवले आहे. सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेणे बाबत त्यांनी आर्ज, नोटकॅम फोटो, 100 बॉंड पेपरवर प्रतिज्ञापत्र, देवून विनंती केली आहे. त्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शंकर तुकाराम गोरे"
}
