{
  "village_code": "271700020215830000",
  "village_name": "कडसांवगी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:34Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअर्जदार लक्ष्मन रामराव पवार रा कडसावंगी ता,जिंतूर यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि ,त्यांनी मौजा कडसावंगी शिवारात गट न 52 क्षेत्र २ हे आर मध्ये १ बोअरवेल घेतला आहे .करिता पंचनाम करून नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "कविता मनीष राठोड"
}
