{
  "village_code": "271700020215850000",
  "village_name": "चांदज",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:06Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nलिहून घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.,सेलू , जिंतूर\nलिहून देणार : नागनाथ सुर्यभान डूकरे रा. चांदज यांनी साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.,सेलू जिंतूर यांचेकडील पत्र क्र क्रमांक 30 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.,सेलू यांचेकडील पत्र क्रमांक 196 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कविता मनीष राठोड"
}
