{
  "village_code": "271700020215860000",
  "village_name": "वर्णा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:19:38Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026\nलिहून घेणार : साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी, जिंतूर\nलिहून देणार : ज्ञानेश्वर पंडीतराव अंभुरे रा. वर्णा यांनी दिनांक 02/10/2026 रोजी रक्कम रुपये 320000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी यांचेकडील पत्र क्रमांक 968/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर तुकाराम गोरे"
}
