{
  "village_code": "271700020215880000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 12594,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:58Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा जिंतूर तर्फे अनिकेत भास्करराव अवचाटे\nगहाणखत लिहुन देणार : मगन हामु राठोड रा. बोरी यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3974-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483 क्षेत्र 0.0465 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मगन हामु राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर तुकाराम गोरे"
}
