{
  "village_code": "271700020215880000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 12597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:58Z",
  "surveys": [
    "476"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहून घेणार : साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी, जिंतूर\nलिहून देणार : बालासाहेब भारत मानवते रा. बोरी यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 959/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर तुकाराम गोरे"
}
