{
  "village_code": "271700020215890000",
  "village_name": "मुडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:25Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी-141 दि.08.09.2026\nआदेश दिनांक : 08/09/2026\nमा.नायब तहसिलदार,जिंतुर श्री.सुग्रीव मुंढे यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी-141दि.08.09.2026 या आदेशान्वये मौजे मुडा येथील मुळ मालक विजय राजेंद्र पुरी, शिवाजी राजेंद्र पुरी, संजय राजेंद्र पुरी, सरस्वती राजेंद्र पुरी यांचे गट क्रं. 56 मधील सामाईक क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत.\n1-सरस्वती राजेंद्र पुरी , गांव मुडा, गट नंबर 56, क्षेत्र 1.91, पोट खराब 0.00\nकरिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "रोहन गणेशराव पवार"
}
