{
  "village_code": "271700020215900000",
  "village_name": "डोहरा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1147,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:43Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी-140 दि.08.09.2026\nआदेश दिनांक : 08/09/2026\nमा.नायब तहसिलदार,जिंतुर श्री.सुग्रीव मुंढे यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी-140 दि.08.09.2026 या आदेशान्वये मौजे डोहरा येथील मुळ मालक गुलाब भाऊराव जाधव यांचे गट क्रं. 61 मधील क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत.\n1-संदिप गुलाबराव जाधव, गांव डोहरा, गट नंबर 61, क्षेत्र 0.56, पोट खराब 0.00\nकरिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "रोहन गणेशराव पवार"
}
