{
  "village_code": "271700020215920000",
  "village_name": "कोक",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीरीची नोंद",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:45Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद\nअर्जदार रफीकखा उस्मानखा पठन यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोक येथील गट क्र.145 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर लावण्यासाठी नोंदनीचा अर्ज, 100 रु. बॉन्डवर शपथपत्र, नोट क्याम फोटो, जाहीर प्रगटण व गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून त्यांची स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
