{
  "village_code": "271700020215920000",
  "village_name": "कोक",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीरीची नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:45Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद\nसंदर्भ:- 1) मा.तहसीलदार,तहसील कार्यालय जिंतुर यांचेकडील पत्र जा.क्र.2026 /जमा-01/आरओआर /कावी-69/488 दिनांक 21/09/2026\n2) उप अभियंता ग्रा.पा.पु.उप विभाग जिंतुर जिल्हा परभणी यांचे सह दु नि जिंतुर खरेदीखत क्रमांक 3820/2023 दिनांक 20/11/2019 नुसार मौजे कोक येथील गट क्रमांक 132 मधील मुळ जमीन मालक श्री/श्रीमती शे.नवाब शेखजी यांचे नोंदणीकृत दानपत्रा आधारे मौजे कोक ता. जिंतुर येथील जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्ध्भव विहीर व पंपघर ग्राम पंचायत कार्यालय कोक ता.जिंतुर या नावे नोंद घेणे बाबत वरील प्रमाणे पत्र प्राप्त झालेवरून पंपघर व उद्ध्भव विहीर ची नोंद फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
