{
  "village_code": "271700020215920000",
  "village_name": "कोक",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअर ची नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:45Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद\nअर्जदार 1) संगीता सतीशराव झाडे 2) सतीश विठ्ठलराव झाडे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे कोक येथील गट क्रमांक 151 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक -एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
