{
  "village_code": "271700020215930000",
  "village_name": "गणपुर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:27Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार जानकाबाई विठ्ठलराव वाघमारे रा. बोरी ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून यांची मौजे गणपूर येथील शेत गट न. 37 मध्ये यांचे मालकी असलेले क्षेत्र 1 हे. 62 आर शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. तहसीलदार शितल कच्छवे यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/-प्र.क्र.09 दि. 05/10/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\nगजानन विठ्ठलराव वाघमारे यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे गणपूर शेत गट न.37 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 80 आर\nमा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "भाऊसाहेब तुकाराम गुळवे"
}
