{
  "village_code": "271700020215930000",
  "village_name": "गणपुर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:27Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार नामे महानंदा ब्रम्हाजी वजीर वय 48 वर्षे धंदा शेती रा.गणपुर ता. जिंतुर जि. परभणी येथिल असून त्यांचे पती नामे ब्रम्हाजी गंगाराम वजीर हे दि.10/04/2017 रोजी मयत झाले असल्यामुळे त्यांची जमीन मौजे गणपुर येथे गट क्रमांक 8 मध्ये 1.30 हे आर जमीन होती त्यांचा वारस फेरफार नोंद वही क्रमांक 91 नुसार वारसा फेरफार दिनांक 12/02/2026 घेण्यात आला होता. त्यानंतर 6 क मंजूर झाले परंतु सदरील वारसा फेरफार मध्ये अर्जदाराची मुलगी नामे गोकर्णा पंडितराव मलांडे यांच्या आडनावमध्ये लेखन प्रमादामध्ये मलांडे एवजी वाघमारे असे झाले आहे. त्यांनी दिलेला अर्ज व नोटरीकृत शपथ पत्र व आधार कार्ड दिलेल्या कागदपत्रा आधारे त्यांची दुरुस्तीची नोंद सातबारावर घेण्यात आली .",
  "talathi": "भाऊसाहेब तुकाराम गुळवे"
}
