{
  "village_code": "271700020215940000",
  "village_name": "नागठाना",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:45:52Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार;-मथुराबाई विश्वनाथ ठमके रा .नागठाणा ता.जिंतुर जि.परभणी येथिल रहिवाशी असून त्यांचे नावे नागठाणा येथे शेतजमीन गट क्र.35 मध्ये 01 हे.40 आर.आहे ,त्यांनी आपल्या शेतजमीनवर एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.त्यांनी दिलेल्या अर्जावरून ,शपथपत्र ,नोट कॅमेऱ्यातील फोटो ,पंचनामा ,जाहीर प्रगटण इत्यादी कागदपत्रे घेऊन इतर हक्कात 7/12 वर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भाऊसाहेब तुकाराम गुळवे"
}
