{
  "village_code": "271700020215950000",
  "village_name": "गोंधळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:18Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार ;-गंगाधर पुरभाजी सावळे वय 41वर्षे धंदा शेती रा.गोंधळा ता.जिंतुर जि.परभणी येथिल रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे गोंधळा शिवारात गट क्र.53 मध्ये 01 हे.20 आर. शेत जमीन असून त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र बोरवेलचे काम केले आहे. त्यांनी दिलेल्या अर्जावरून ,रु.100/-मुद्रांक पेपर नोटरीकृत शपथपत्र ,नोट कामेऱ्यातील फोटो ,पंचनामा ,जाहीर प्रगटण ,इत्यादी कागदपत्रे घेऊन 7/12वर बोरवेलची इतर हक्कात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भाऊसाहेब तुकाराम गुळवे"
}
