{
  "village_code": "271700020215960000",
  "village_name": "कौसडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:24:45Z",
  "surveys": [
    "548"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबोअरवेल नोंद करणे बाबत\nअर्जदार जमिलाबानो शे मुसा रा.कौसडी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे कौसडी शेत गट नं.548 व 549 मध्ये 1हे 40 आर शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी बोअर एक पाडला असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात बोअर एक स्वतंत्र जमिलाबानो शे मुसा यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रदीप ज्ञानेश्‍वर कालवे"
}
