{
  "village_code": "271700020215980000",
  "village_name": "पींपळगांव गायके",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:49:22Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026\nअर्जदार श्री सचिन दत्तराव तुरे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजे पींपळगांव गायके तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 73 मध्ये एक नवीन विहीर खोदली आहे त्या विहिरीची नोंद इतर अधिकारात स्वतंत्र घ्यावी. अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, विहीर सोबतचे नोट कॅम मधील छायाचित्र आणि ओळखपत्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी करून स्थळ पाहणी करून जाहीर प्रकरण काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "रोहन गणेशराव पवार"
}
