{
  "village_code": "271700020215990000",
  "village_name": "दुधनगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:17Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार श्रीमती गंगुबाई उत्तमराव भोंडवे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजे दुधनगांव तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 123 मध्ये एक नवीन बोअरवेल खोदला आहे त्या बोरवेलची नोंद इतर अधिकारात गंगुबाई उत्तमराव भोंडवे,डीगांबर उत्तमराव भोंडवे, दत्तराव उत्तमराव भोंडवे, अनिता वचिष्ट मगर यांच्या नावे सामाईक घ्यावी. अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, बोअरवेल सोबतचे नोट कॅम मधील छायाचित्र आणि ओळखपत्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी करून जाहीर प्रकरण काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "रोहन गणेशराव पवार"
}
