{
  "village_code": "271700020216020000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:45:34Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार;-आमोल माणिकराव देशमुख रा.[नांदगाव] दुधाना ता.जिंतुर जि.परभणी येथिल रहिवाशी असून त्यांचे नावे नांदगाव शिवारात शेतजमीन गट क्र.51मध्ये असून त्यांनी सदरील गटामध्ये एक स्वतंत्र बोरवेलचे काम केले असून त्यांनी दिलेल्या अर्जावरून .शपथपत्र .पंचनामा ,जाहीर प्रगटण,नोट क्यामेऱ्यातील फोटो ,इत्यादी कागदपत्रे घेऊन 7/12 वर इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भाऊसाहेब तुकाराम गुळवे"
}
