{
  "village_code": "271700020216020000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:45:34Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार;- रावसाहेब भाऊसाहेब देशमुख रा.नांदगाव [दुधना ]ता.जिंतुर जि.परभणी येथिल रहिवाशी असून त्यांची शेतजमीन नांदगाव[ दुधना ].येथे गट क्र.7 मध्ये 00 हे.31 आर. शेती असून त्यांनी सदरील गटामध्ये एक स्वतंत्र बोरवेलचे काम केले आहे ,त्यांनी दिलेल्या अर्जावरून ,शपथपत्र ,नोट कॅमेऱ्यातील फोटो ,पंचनामा ,व जाहीर प्रगटण इत्यादी कागदपत्रे घेऊन बोरवेलची इतर हक्कात 7/12 वर नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "भाऊसाहेब तुकाराम गुळवे"
}
