{
  "village_code": "271700020216080000",
  "village_name": "कौंडगांव प्रगणे औढा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:33:06Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nशिवकन्या ग्यानदेव घुगे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजे कौंडगांव प्रगणे औढा ता.जिंतूर जि.परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 33 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. त्या बोअरवेल ची नोंद इतर अधिकारात स्वतंत्र घ्यावी असा त्यांनी अर्ज केलेला आहे. त्यासाठी त्यांनी अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, बोअरवेलचे नोट कॅम मधील छायाचित्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी, स्थळ पाहणी पंचनामा व जाहीर प्रगटन काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा नारायण गजभारे"
}
