{
  "village_code": "271700020216110000",
  "village_name": "धानोरा खुर्द",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:44:13Z",
  "surveys": [
    "16/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहुन देणार:- विश्‍वनाथ माधवराव पवार (खाता क्रमांक :- 377 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16/3\nहक्कसोड लिहुन घेणार:- काशिनाथ माधवराव पवार यांना एकटाचा नावाने मौजे धानोरा खुर्द शेत गट नं. 16/3 मध्ये स्वतंत्र क्षेत्र 0 हेक्टर 24 आर शेतजमीन यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचे कडील दस्त क्रमांक 3229 दिनांक 02/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "शीवाजी बालासाहेब शींदे"
}
