{
  "village_code": "271700020216130000",
  "village_name": "पळसखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:47:40Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nविहीर फेर\nअर्जदार गंगूबाई यादवराव शेळके रा.कडसावंगी जिंतुर ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे पळसखेडा गट नंबर 13 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांनीविहीर खोदली आहे. सदर विहीर त्यांचे नावे करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र ,अर्ज आधार दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "धनंजय पंडीतराव सोनुने"
}
