{
  "village_code": "271700020216150000",
  "village_name": "वाघवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 300,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:16:53Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावी-501\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेशान्वे अर्जदार काळूराम रावजी जोगदंड रा.वस्सा यांचे नावाने मौजे.वाघवाडी येथे शेत गट नंबर 2 मध्ये 1 हे 64 आर व पोंट.ख. 0 हे 18 आर एवढी शेत जमीन सदर 7/12 वर त्यांचे नाव काळू रावजी जोगदंड असे झाले आहे अर्जदाने सादर केलेले राजपत्र व आधारकार्ड व पॅनकार्ड वर काळूराम रावजी जोगदंड असे नाव आहे तरी 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेश आले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
