{
  "village_code": "271700020216160000",
  "village_name": "मंगलवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 385,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:58:46Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क.2026/जमा-2/कावी\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेशान्वे अर्जदार आदर्श गणेशराव देशमुख रा.वस्सा यांचे नावाने मौजे.मंगळवाडी येथे शेत गट नंबर 21 मध्ये 2 हे 06 आर व पोंट.ख. 0 हे 00 आर एवढी शेत जमीन सदर 7/12 वर त्यांचे नाव आदर्श गणेशराव शींदे असे झाले आहे अर्जदाने सादर केलेले राजपत्र व आधारकार्ड व पॅनकार्ड वर आदर्श गणेशराव देशमुख असे नाव आहे तरी 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेश आले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
