{
  "village_code": "271700020216170000",
  "village_name": "पथवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:47:28Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअर्जदार सिंधु संतोष कुटे रा.वस्सा यांचे नावाने मौजे.पथवाडी येथे शेत गट नंबर 15 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वंतत्र खोदली आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात विहीरीची नोद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
