{
  "village_code": "271700020216190000",
  "village_name": "शहापुरवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:17:57Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026अर्जदार रंगनाथ बाजीराव शेंद्रे रा.वस्सा यांनी अर्ज देउन कळविले की मौजे.शहापुरवाडी येथे माझी मालकी व ताब्याची शेत जमीन गट नं.17 मध्ये 0 हे 80 आर एवढी शेत जमीन असुन माझा नावा समोर रंगनाथ बाजीराव शेंद्रे अ.पा.क बाजीराव व्यंकटराव शेंद्रे असे आहे तरी मी आज रोजी सज्ञान झालो आहे अपाक नाव कमी करण्यासाठी अर्ज व टि.सी ची झेराक्स प्रत व आधार कार्डची झेराक्स प्रत सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
