{
  "village_code": "27170002024720000",
  "village_name": "हानवतखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 977,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:28Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026 / 85(2)/प्र.क्र 124\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा. ना . तहसीलदार ,श्री.डी.के.गायकवाड तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026 / 85(2)/ प्र.क्र 124 दिनांक 14/10/2026 या आदेशान्वये मौजे हनवतखेडा येथील मूळ जमीन मालक कोंडाबाई विठ्ठल भराडे यांचे गट क्र. 161 मधील क्षेत्र 01 हे 05 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.\nलिहून देणार :- कोंडाबाई विठ्ठल भराडे यांचे गट क्र. 161 मधील क्षेत्र 01 हे 05 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र\nलिहून घेणार:- 1) पुंजाराम विठ्ठल भराडे यांचे गट क्र. 161 मधील क्षेत्र 0 हे 53 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nकरिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सतीश जनार्धन भोसले"
}
