{
  "village_code": "27170002024720000",
  "village_name": "हानवतखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 979,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:28Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026/ 85(2)/ सिआर - दिनांक 07/09/2026 या आदेशान्वये मौजे हनवतखेडा येथील मूळ जमीन मालक अन्नपूर्णा महादु पव्हणे, मच्छिंद्र महादु पव्हणे ,नामदेव महादु पव्हणे, सुरेश महादु पव्हणे, आशामती निवृत्ती पजई यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 02 हे 20 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.05 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.\nलिहून देणार/घेणार :- अन्नपूर्णा महादु पव्हणे, मच्छिंद्र महादु पव्हणे ,नामदेव महादु पव्हणे, सुरेश महादु पव्हणे, आशामती निवृत्ती पजई यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 02 हे 20 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 05 आर क्षेत्र\nलिहून घेणार :- 1) मच्छिंद्र महादु पव्हणे यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 80 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र\n2)नामदेव महादु पव्हणे यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 90 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\n3)सुरेश महादु पव्हणे यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 30 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\n4)आशामती निवृत्ती पजई यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 20 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 05 आर क्षेत्र\nकरिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सतीश जनार्धन भोसले"
}
