{
  "village_code": "271700024170100000",
  "village_name": "जिंतूर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 21615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:30Z",
  "surveys": [
    "128/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nअर्जदार अनिलकुमार व्यंकटराव देशपांडे रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांनी यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 128/अ/1 मधील मोकळी जागा ज्याची लांबी पु x प 25 फुट व रुंदी द x उ 60 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1500 चौ.फुट हि जागा यांनी विक्रीदार ज्ञानेश्वर गणपतराव आघाव यांचे कडून रजिस्ट्री दस्त क्रमांक 1530 दिनांक 02/07/2002 अन्वये खरेदी केली आहे.व याची नोंद 7/12 व फेरफार मध्ये घेण्यासाठी अर्ज व लिंक रजिस्ट्री च्या प्रती सादर केल्या आहेत.त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.\n1) प्रभाकर आनंदराव देशमुख यांनी रजिस्ट्री दस्त क्रमांक 1351 दिनांक 01/06/1987 अन्वये सर्वे नंबर 128/अ/1 मधील मोकळी जागा क्षेत्रफळ लांबी द x उ 60 फुट व रुंदी पु x प 50 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 3000 चौ.फुट ही जागा ज्ञानेश्वर गणपतराव आघाव यांना विक्री केली आहे.\n2) ज्ञानेश्वर गणपतराव आघाव यांनी रजिस्ट्री दस्त क्रमांक 1530 दिनांक 02/07/2002 अन्वये सर्वे नंबर 128/अ/1 मधील मोकळी जागा ज्याची लांबी पु x प 25 फुट व रुंदी द x उ 60 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1500 चौ.फुट हि जागा अनिलकुमार व्यंकटराव देशपांडे जागा यांना विक्री केली आहे.\nवरीलप्रमाणे अर्जदार अनिलकुमार व्यंकटराव देशपांडे यांनी यांचे नावाने 7/12 व फेरफार मध्ये नोंद घेण्यासाठी अर्ज व लिंक रजिस्ट्री च्या प्रती सादर केल्या आहे.त्याप्रमाणे सर्वे नंबर 128/अ/1 च्या 7/12 चे मूळ मालक विक्रीदार प्रभाकर आनंदराव देशमुख हे मयत झाले असुन सदर जागा यांचे वारस 1) कल्याणराव प्रभाकरराव देशमुख 2) सचिन प्रभाकरराव देशमुख यांचे नावाने सामाईक क्षेत्रफळ असून विक्री केलेले क्षेत्र यांचे नावाने कमी करणे बाबत यांनी संमती दिल्यावरून यांचे नावाने क्षेत्र कमी करून अनिलकुमार व्यंकटराव देशपांडे यांचे नावाने सर्वे नंबर 128/अ/1 मधील मोकळी जागा ज्याची लांबी पु x प 25 फुट व रुंदी द x उ 60 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1500 चौ.फुट म्हणजे (0.0137) हे.आर.चौ.मी जागेची लिंक रजिस्ट्री प्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान नरहरी भालेराव"
}
