{
  "village_code": "271700024170100000",
  "village_name": "जिंतूर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 21616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:30Z",
  "surveys": [
    "128/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nअर्जदार केशवराव अर्जुनराव बुधवंत रा.पांगरी ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांनी यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 128/अ/1 मधील मोकळी जागा ज्याची लांबी द x उ 60 फुट व रुंदी पु x प 50 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 3000 चौ.फुट हि जागा यांनी विक्रीदार प्रभाकर आनंदराव देशमुख यांचे कडून रजिस्ट्री दस्त क्रमांक 2048 दिनांक 01/09/1988 अन्वये खरेदी केली आहे.व याची नोंद 7/12 व फेरफार मध्ये घेण्यासाठी अर्ज व रजिस्ट्री ची प्रती सादर केली आहे.\nवरीलप्रमाणे अर्जदार केशवराव अर्जुनराव बुधवंत यांनी यांचे नावाने 7/12 व फेरफार मध्ये नोंद घेण्यासाठी अर्ज व लिंक रजिस्ट्री च्या प्रती सादर केल्या आहे.त्याप्रमाणे सर्वे नंबर 128/अ/1 च्या 7/12 चे मूळ मालक विक्रीदार प्रभाकर आनंदराव देशमुख हे मयत झाले असुन सदर जागा यांचे वारस 1) कल्याणराव प्रभाकरराव देशमुख 2) सचिन प्रभाकरराव देशमुख यांचे नावाने सामाईक क्षेत्रफळ असून विक्री केलेले क्षेत्र यांचे नावाने कमी करणे बाबत यांनी संमती दिल्यावरून यांचे नावाने क्षेत्र कमी करून केशवराव अर्जुनराव बुधवंत यांचे नावाने सर्वे नंबर 128/अ/1 मधील मोकळी जागा ज्याची लांबी द x उ 60 फुट व रुंदी पु x प 50 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 3000 चौ.फुट म्हणजे (0.02.75) हे.आर.चौ.मी जागेची रजिस्ट्री प्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान नरहरी भालेराव"
}
