{
  "village_code": "271700024170100000",
  "village_name": "जिंतूर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 21629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:30Z",
  "surveys": [
    "149/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन यांनी अर्ज सादर केला आहे कि यांनी यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 149/क मध्ये मोकळी जागा 1) प्लॉट क्र.48 ज्याची लांबी पु x प 13.50 मिटर व रुंदी उ x द 9 मिटर एकुण क्षेत्रफळ 121.500 चौ.मिटर 2) प्लॉट क्र 49 जायची लांबी उ x द 15 मिटर व रुंदी पु x प 13.50 मिटर एकुण क्षेत्रफळ 202.500 चौ.मिटर 3) प्लॉट क्र 50 ज्याची लांबी पु x प 13.50 मिटर व रुंदी उ x द 12.36 मिटर एकुण क्षेत्रफळ 166.890 चौ.मिटर अशा प्रकारे तिन्ही प्लॉटचे मिळुन एकुण क्षेत्रफळ 490.89 चौ.मिटर म्हणजे 00 हेक्टर 04.84 आर एवढी जागा खरेदीखत दस्त क्रमांक 2117 दिनांक 14/07/2023 अन्वये विक्रीदार मुक्ताबाई मुंजाजी काळे यांच्या कडून खरेदी केली आहे.\nपरंतु सदर खरेदीखत लिहितेवेळेस नजरचुकीने व अनवधानाने 7/12 प्रमाणे विक्री क्षेत्रफळ लिहिते वेळेस एकुण क्षेत्रफळ 490.89 चौ.मिटर म्हणजे 00 हेक्टर 04.84 आर एवढे टाकण्याएवजी एकुण क्षेत्रफळ 0 हेक्टर 04.40 आर इतके कमी क्षेत्रफळ टाकण्यात आले आहे.व तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडून म्युटेशन एन्ट्री करते वेळेस क्षेत्रफळ 0 हेक्टर 04.40 आर क्षेत्रफळ टाकण्यात आले आहे.\nकरिता अर्जदार यांनी यांचे नावाने प्लॉट क्र.48 क्षेत्रफळ 0.01.20 आर व प्लॉट क्र 50 क्षेत्रफळ 0.01.62 आर असे दोन्ही प्लॉट चे एकुण क्षेत्रफळ 0.02.82 आर क्षेत्रफळ विक्री केले असून आज रोजी यांचे नावाने शिल्लक प्लॉट क्र 49 जायची लांबी उ x द 15 मिटर व रुंदी पु x प 13.50 मिटर एकुण क्षेत्रफळ 202.500 चौ.मिटर म्हणजे 0.02.02 आर शिल्लक राहणे अपेक्षित आहे.परंतु आज रोजी यांचे नावाने 7/12 मध्ये 0.01.58 आर एवढे क्षेत्रफळ शिल्लक असल्याचे दिसुन येत आहे.तरी अर्जदार यांचे नावाने खरेदीखता प्रमाणे प्लॉट क्र 49 जायची लांबी उ x द 15 मिटर व रुंदी पु x प 13.50 मिटर एकुण क्षेत्रफळ 202.500 चौ.मिटर म्हणजे 0.02.02 आर एवढ्या क्षेत्रफळाची दुरुस्ती करणे बाबत अर्ज व खरेदीखत सादर केली आहे.\nत्याअनुषंगाने विक्रीदार मुक्ताबाई मुंजाजी काळे यांचे नावाने असलेले सर्वे नंबर 149/क मधील क्षेत्रफळातुन विक्रीकेलेले 0.00.44 आर क्षेत्रफळ कमी करून खरेदीखता प्रमाणे अर्जदार मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन यांचे नावाने क्षेत्रफळ 0.00.44 आर क्षेत्रफळ दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान नरहरी भालेराव"
}
