{
  "village_code": "271700024170100000",
  "village_name": "जिंतूर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 21662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:30Z",
  "surveys": [
    "206/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअर्जदार आयुबबेग असलमबेग मिर्झा रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 206/अ/1 मध्ये 00 हेक्टर 72 आर जमीन असून 7/12 मध्ये यांचे नाव अय्युब बेग असलमबेग मिर्झा असे झाले आहे.तरी यांचे खरे व सत्य नाव आयुबबेग असलम बेग मिर्झा असे आहे.\nकरिता अर्जदार आयुबबेग असलमबेग मिर्झा यांनी यांचे असे नाव दुरुस्त करणे बाबत अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान नरहरी भालेराव"
}
