{
  "village_code": "271700024170100000",
  "village_name": "जिंतूर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 21727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:30Z",
  "surveys": [
    "116/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार उद्धव हरीभाऊ नागरे रा.जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी यांनी अर्ज सादर केला आहे कि यांनी यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे क्रमांक 116/1/अ मधील मोकळी जागा विक्रीदार 1) चंद्रशेखर माणिकराव कुलथे यांच्या कडून क्षेत्रफळ ज्याची लांबी पु x प 50 फुट व रुंदी द x उ 40 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट एवढी जागा यांचे कडून खरेदी केली आहे.तसेच विक्रीदार क्रमांक 2) रमेश हरिभाऊ कोकडवार व दिलीप हरिभाऊ कोकडवार यांचे कडुन क्षेत्रफळ लांबी पु x प 50 फुट व रुंदी द x उ 40 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट असे दोन्ही क्षेत्रफळ मिळुन विक्री क्षेत्रफळ 4000 चौ.फुट एवढी जागा खरेदीखत क्रमांक 2163 दिनांक 24/09/2007 अन्वये खरेदी केली आहे.व यांच्या नावाने फेरफार क्रमांक 5853 दिनांक 05/09/2008 अन्वये 7/12 मध्ये नोंद झालेली आहे.\nतसेच यांनी सदर जागा पैकी 50 x 40 फुट एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट एवढी जागा ज्ञानदेव भिमाजी आघाव यांना विक्री केली आहे.व उर्वरित यांचे 2000 चौ.फुट क्षेत्रफळ शिल्लक राहण्याएवजी यांचे नावाने 1000 चौ.फुट म्हणजे 0.00.92 आर जागा शिल्लक असल्याचे दिसुन येत आहे.व 7/12 मध्ये आज रोजी विक्रीदार दिलीप हरिभाऊ कोकडवार यांचे नावाने क्षेत्रफळ 1000 चौ.फुट म्हणजे 0.00.92 आर जागा शिल्लक असल्याचे दिसुन येत आहे.व यांचे नावाने कंस न झाल्याने यांचे नाव कमी न झाले असल्याचे दिसुन येत आहे.\nकरिता यांनी यांचे खरेदीखता प्रमाणे विक्रीदार दिलीप हरिभाऊ कोकडवार यांचे नावाने क्षेत्रफळ 1000 चौ.फुट म्हणजे 0.00.92 आर जागा कमी करून यांचे नावाने दुरुस्ती नोंद घेण्यात यावी अशी नोंद दुरुस्त करून देण्याबाबत बाबत विनंती केली असल्याने दिलीप हरिभाऊ कोकडवार यांचे नावाने क्षेत्रफळ 1000 चौ.फुट म्हणजे 0.00.92 आर जागा कमी करून यांचे नावाने दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान नरहरी भालेराव"
}
