{
  "village_code": "271700024170100000",
  "village_name": "जिंतूर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 21728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:30Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार अब्दुल हकीम अब्दुल सलीम रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांनी यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 222 मधील मोकळी जागा प्लॉट नंबर 233 क्षेत्रफळ 1200 चौ.फुट ही जागा यांनी खरेदीखत दस्त क्रमांक 3946 दिनांक 29/12/2010 अन्वये खरेदीदार 1) शे.कलीम अहेमद मकसूद अहेमद 2) अब्दुल हकीम अब्दुल सलीम यांचे नावाने सामाईकरित्या खरेदी केली आहे.व यापैकी 1) शे.कलीम अहेमद मकसूद अहेमद यांनी यांचा अविभक्त हिस्सा प्लॉट नं 233 पैकी विक्री क्षेत्रफळ लांबी उ x द 30 फुट रुंदी पु x प 20 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 600 चौ.फुट (0.00.55 आर ) जागा यांनी खरेदीखत दस्त क्रमांक 804 दिनांक 11/03/2014 अन्वये रेहाना बेगम शरदल खाँ यांना विक्री केली आहे.व सदर खरेदी खता मध्ये या जागेस विक्रीसाठी संमती देणार म्हणून अब्दुल हकीम अब्दुल सलीम यांचे नाव आहे.\nकरिता आज रोजी वरील विक्री केलेली जागा मधुन 1) शे.कलीम अहेमद मकसूद अहेमद यांनी यांचा निम्मा अविभक्त हिस्सा विक्री केला असून आज रोजी 7/12 मध्ये त्यांच्या नावाला कंस न होता 7/12 मध्ये आमचे दोघांचे नाव उर्वरित क्षेत्रफळ क्षेत्रफळ 600 चौ.फुट (0.00.55 आर ) मध्ये 1) शे.कलीम अहेमद मकसूद अहेमद 2) अब्दुल हकीम अब्दुल सलीम असे दोघांचे नाव असून यामधुन 1) शे.कलीम अहेमद मकसूद यांचे नांव कंस करून माझा अविभक्त असलेला हिस्सा माझ्या नावाने करून देण्यात यावा.अशी विनंती केली आहे.\nकरिता अर्जदार यांनी सादर केलेल्या खरेदीखतामध्ये अर्जदार हे संमती देणार असल्याने व 7/12 मध्ये 1) शे.कलीम अहेमद मकसूद यांनी यांचा अविभक्त हिस्सा विक्री केलेला असून यांचे नावाला कंस करून उर्वरित क्षेत्रफळ क्षेत्रफळ 600 चौ.फुट (0.00.55 आर ) एवढे क्षेत्रफळ अर्जदार अब्दुल हकीम अब्दुल सलीम यांचे नावाने दुरुस्ती नोंद घेण्याबाबत 1) शे.कलीम अहेमद मकसूद अहेमद यांनी संमती दिली असल्याने अर्जदार यांचे नावाने दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान नरहरी भालेराव"
}
