{
  "village_code": "271700030216110000",
  "village_name": "वडगांव तर्फे टाकळी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 882,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:31Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र 2025/जमा/85 कावी- 4\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब परभणी यांचे आदेश क्र जा.क्र 2025/जमा/85 कावी- 4 दि 23/09/2026\nअन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये\nमौजे वडगांव तर्फे टाकळी येथिल गट क्र 84 मधील खातेदार शंकर माणिकराव मोरे यांचे नावे असलेले क्षेत्र 0 हे 78 आर त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे.\n1. लक्ष्मण शंकरराव मोरे यांचे नावे गट क्र 84 मध्ये क्षेत्र 0 हे 78 आर\nवरिल प्रमाणे आदेश प्राप्त झाला आदेशारुन नोंद घेण्यात आली",
  "talathi": "गजानन दत्तराव नाईक"
}
