{
  "village_code": "271700030216150000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:51:46Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबोरवेल नोंद सात बारा वरुण कमी करणे\nसुनील मुरलीधर बोंबले यांनी या कार्यालयास अर्ज देऊन त्यांचे मौजे डिग्रस शिवारातील गट क्र 6 मध्ये जमीन असून त्यांच्या शेतातील बोअरवेल ही बुजलीअसल्या बाबत चे अर्ज सादर केल्या वरुण व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून बोरवेल कमी करणे बाबत ची नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दत्ता संतराम होनमाने"
}
