{
  "village_code": "271700030216210000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:32:16Z",
  "surveys": [
    "165",
    "495",
    "507"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शा परभणी\nलिहून घेणार : पदमीनबाई बालासाहेब कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 507 तपशिल : दिनांक 09/02/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टी को -ऑप सो.ली.माजलगाव. चा पदमीनबाई बालासाहेब कदम यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3508\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शा परभणी\nलिहुन घेणार : पांडुरंग देवराव हरकळ\nयांनी सर्व्हे क्रमांक 165 वर फेरफार क्रमांक 4021 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शा परभणी बोजा रू 200000/- पांडुरंग देवराव हरकळ\n- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शा परभणी\nलिहून घेणार : नारायण विश्वनाथ हरकळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ वि शा परभणी बोजा रू 70000/- नारायन विश्वनाथ - 1865\nसर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : दिनांक 06/08/2016 रोजी SBH शा.परभणी चा नारायण विश्वनाथ हरकळ यांच्या नावे र.रु.141000/- कर्ज. - 2407\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र सांडू राठोड"
}
