{
  "village_code": "271700030216210000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:32:16Z",
  "surveys": [
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार विठ्ठल सोनाजी नंद यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय यांना शपथपत्र देवून अर्ज केला की, त्यांनी त्यांच्या मौजे आर्वी शिवारातील स्वमालकीच्या गट क्र.438 मधील क्षेत्रामध्ये स्वखर्चाने एक स्वतंत्र विहीर खोदली असून सोबतच पत्राचे एक शेड तयार कले असून ज्याची लांबी 22 फुट व रुंदी 12 फुट अशी आहे. सदर शेतकऱ्याने दिलेल्या शपथपत्रावरून सदर नोंद घेण्यात आली आहे.करिता पुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र सांडू राठोड"
}
