{
  "village_code": "271700030216230000",
  "village_name": "उखळदवाडी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-28",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:34:37Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-08-2026\nलिहून घेणार : आधार मल्टीस्टेट को - ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई , परभणी 1\nलिहून देणार : लहू रामराव मात्रे रा. उखळदवाडी\nलहू रामराव मात्रे यांचे नावे आधार मल्टीस्टेट को - ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई यांचे कर्जदार भालेराव मुंजाजी चिमणराव यांचे जमीनदार म्हणून 207822 रु बोजा /कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत मा. तहसीलदार परभणी यांचे पत्र जा. क्र.2026/जमाबंदी-01/कावी 4323,दिनांक 12/08/2026 व मा. व्यवस्थापक आधार मल्टीस्टेट को - ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक 21/7-12/बोजा /2026 , दिनांक 04/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 207822 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब रामभाऊ गोरे"
}
