{
  "village_code": "271700030216240000",
  "village_name": "पेडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:17:13Z",
  "surveys": [
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहून घेणार : रंगनाथ नागु हरकळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : रंगनाथ नागुवर म.ग्रा.बॅक बोझा 10000/- रू. - 1357\nमहाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा पेडगाव चे कर्ज रु १३५०००/- रंगनाथ नागू कडे - 3842\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र जा.क्र.MGB /Pedgaon /76/2026-27 दिनांक १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत लिंबाजी ढवळे"
}
