{
  "village_code": "271700030216280000",
  "village_name": "मांडाखळी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:27:55Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nवाटणी पत्र\n1.वाटणीपत्राने लिहुन देणार :- रविंद्रसिंह बाबूसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 4 हे.40 आर व पो खराब 00 हे 02 आर पैकी पत्नी व मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1.सविताबाई रविंद्रसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर\n2.शुभम रविंद्रसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 02 हे.00 आर व पो खराब 00 हे 00 आर\n2 वाटणीपत्राने लिहुन देणार :- संजयसिंह बाबूसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 4 हे.39 आर व पो खराब 00 हे 03 आर पैकी पत्नी व मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1.उदयश्री संजयसिंह जणकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे.60 आर व पो खराब 00 हे 00 आर\n2.आनंद संजयसिंह जणकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.90 आर व पो खराब 00 हे 00 आर\n3.अक्षय संजयसिंह जणकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.89 आर व पो खराब 00 हे 00 आर\nवरिलप्रमाणे वाटणीपत्र दिनांक 23 /09 /2026 प्रमाणे रु.500 चे बॉन्ड क्रमांक DS 670301 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मन्मत रामभाऊ लासे"
}
