{
  "village_code": "271700030216280000",
  "village_name": "मांडाखळी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअर ची नोंद",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:27:55Z",
  "surveys": [
    "514"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद\nजमिन मालक सुमन मंचकराव सुरवसे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे मांडाखळी येथील गट/सर्वे क्र. 514 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी 100/-रू. बॉन्‍डवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मन्मत रामभाऊ लासे"
}
