{
  "village_code": "271700030216360000",
  "village_name": "झरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6913,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:47:52Z",
  "surveys": [
    "1019"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा परभणी\nगहाणखत लिहुन देणार : ओंकार प्रकाशराव चोपडे ,विष्णुदास भगवानराव चोपडे रा. झरी यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8466-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 241000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1019 क्षेत्र 2.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार प्रकाशराव चोपडे ,विष्णुदास भगवानराव चोपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 241000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SUREKHA YALLYYA DESHMANE"
}
