{
  "village_code": "271700030216360000",
  "village_name": "झरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:47:52Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, परभणी 1\nलिहून देणार : कविता शिवाजी देशमूख रा. झरी यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 150 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SUREKHA YALLYYA DESHMANE"
}
