{
  "village_code": "271700030216380000",
  "village_name": "साडेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:35:31Z",
  "surveys": [
    "470"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n.\nअर्जदार : वैभव अंबादास डुब्बे यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे साडेगांव येथील गट क्र 470 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे. . सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहन भगवान सिंगेवार"
}
